10 PASS JOB नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दहावी पास विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी कुठल्याही काय हे आपण बघणार आहोत
सर्व विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांना दहावी जर तुम्ही पास असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे सर्वोच्च न्यायालय मध्ये दहावी पास वर जागा निघालेल्या आहेत आणि सर्वप्रथम आपण माहिती तुम्हाला सांगणार आहोत पगार किती आहे वयाची मर्यादा किती आहे फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. 10 PASS JOB
Table of Contents
सुप्रीम कोर्टामध्ये कोर्ट अटेंडंटच्या पदासाठी जागा निघालेल्या आहेत जवळपास 80 जागा निघालेल्या आहेत आणि याची शैक्षणिक पात्रता फक्त दहावी आहे त्यामुळे सर्वांनी हा फॉर्म भरावा अशी माझी विनंती आहे
10 PASS JOB वयाची अट –
या पदासाठी उमेदवाराची वय हे 18 ते 27 वर्षापर्यंत आहे त्याचप्रमाणे एससी एसटी कॅटेगिरी ला पाच वर्षे सुट असेल ओबीसीला तीन वर्ष सुट आहे ते अधिक माहिती तुम्हाला खाली एक लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करा.
CLICK HERE TO APPLY – https://www.sci.gov.in/
CLICK HERE TO APPLY – https://www.sci.gov.in/
10 PASS JOB परीक्षा शुल्क –
जवळपास 80 पद आहेत या पदासाठी तुम्हाला
ओपन आणि ओबीसी तुम्ही फॉर्म भरत असेल तर 400 रु शुल्क आहे.
एससी एसटी पीडब्ल्यूडी तुम्हाला 200 रु लागतील
10 PASS JOB परीक्षेचा प्रकार –
याच्यामध्ये एक लेखी परीक्षा होईल ज्यामध्ये वस्तुनिष्ठ म्हणजे एमसीक्यू प्रश्न असतील हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये हा पेपर असेल तसेच प्रात्यक्षिक ट्रेक स्किल टेस्ट आणि मुलाखत ज्यामध्ये 30 गुण हे सामान्य ज्ञान सत्र गुणांचे कुकिंग संबंधित प्रश्न असतील प्रॅक्टिकल ट्रेड स्किल टेस्ट 70 गुणांची असेल आणि मुलाखत 30 गुणांची असेल
CLICK HERE TO APPLY – https://www.sci.gov.in/
10 PASS JOB वेतन किती –
पगार 21700 ते 40210 पर्यंत पगार आहे
हि माहिती सर्व १० वी पास विद्यार्थ्यान सोबत शेअर करा.
3 thoughts on “10 PASS JOB | १० वी पास साठी कोर्टात नोकरीची संधी | ४०००० पर्यंत पगार”