10th pass govt job महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती निघाली आहे शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, वयोमर्यादा 43 वर्षापर्यंतची आहे, अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क नाही, परीक्षा देखील होणार नाही, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19/08/2024 आहे.
10th pass govt job
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मनपा, नागपूर यांच्यामार्फत पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈
पद संख्या
एकूण 38 पदांसाठी पद भरती होणार आहे.
पदाचे नाव
बिल्डिंग चेकर या पदासाठी ही भरती होणार आहे.
हे ही पाहा : महाराष्ट्रात मध्य रेल्वे मध्ये पर्मनंट भरती 2024
शैक्षणीक पात्रता
कमीत कमी 10वी पास असणे आवश्यक आहे. 10th pass govt job
वयोमर्यादा
या पदासाठी 18 ते 43 वर्षापर्यंतची वय मर्यादा देण्यात आली आहे.
👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈
निवड पद्धत
10th pass govt job मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाईल.
मुलाखतीची वेळ
13/08/2024 सकाळी 10 ते 12च्या दरम्यान मुलाखत घेतली जाईल.
हे ही पाहा : वनरक्षक व वनपाल पदांची पर्मनंट भरती 2024
अटी व शर्ती
या नेमणुका अत्यंत हंगामी स्वरूपाच्या असून याद्वारे कोणत्याही परिस्थितीमध्ये आरोग्य कर्मचारी या पदाचा भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या 90 दिवसाच्या कामकाजाचा अनुभव म्हणून हा अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही.
तसेच त्याचा नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेशी कसलाही संबंध राहणार नाही किंवा याबाबत उमेदवारांनी केलेला कोणताही दावा मान्य केला जाणार नाही.
असे आम्ही पत्र निवड झाल्यानंतर उमेदवारांना विविध मुदतीत रुपये 100 स्टॅम्प पेपरवर नोटरी द्वारे प्रमाणित करून घ्यावे लागेल. 10th pass govt job
अन्यथा त्यांना नेमणुकीचे आदेश निर्गमित होणार नाही.
या कर्मचाऱ्यांना महिन्यातून किमान 25 दिवस आपल्या नेमणूक दिलेल्या कार्यक्षेत्रात काम करावे लागेल.
हे ही पाहा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे विभाग भरती 2024
मानधन
दररोज रुपये 450 प्रमाणे काम केलेल्या दिवसाचे मानधन देय राहील.
अर्थात 25 × 450 असे एकूण 11250 महिन्याचे मानधन दिले जाईल. 10th pass govt job
हे ही पाहा : महाराष्ट्र शासन अंगणवाडी भरती 2024
अर्ज पद्धत
या पदासाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल.
त्यासाठीचा एप्लीकेशन फॉर्म जाहिरातीमध्ये दिलेला आहे जाहिरातीची लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून संपुर्ण जाहिरात सविस्तर वाचा त्यानंतरच अर्ज करा.
Avinash popat Pisal Mirgaon