PM VISHWAKARMA YOJANA 2024 | फोर्म कुठे भरावा | ट्रेनिंग | ३ लाख रु कधी मिळतील ? | १५००० रु लगेच मिळणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM VISHWAKARMA YOJANA 2024 मित्रांनो आज आपण पीएम विश्वकर्मा योजनेविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत जसे की फॉर्म हा कुठे भरावा तीन लाख रुपये लोन किंवा मिळेल 15000 रुपये कधी मिळतील ट्रेनिंग हे कुठे होईल या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतो या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय काय कागदपत्रे ही लागणार आहेत असे अनेक लोकांचे प्रश्न आहेत मित्रांनो तर याविषयीची ए टू झेड माहिती आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो पीएम विश्वकर्मा योजना ही एक खूप मोठी योजना आहे या योजनेअंतर्गत करोड लोकांना लाभ मिळत आहे मित्रांनो पीएम विश्वकर्मा या योजनेविषयी सर्वात जास्त लोकांकडून विचारला जाणार प्रश्न म्हणजे या योजनेचा फॉर्म हा कुठून भरावा व कसा भरावा तर याविषयी सुद्धा आपण या मध्ये डिस्कस करणार आहोत तसेच मित्रांनो या योजनेअंतर्गत मिळणारे ३,००,००० लोन हे केव्हा मिळेल फॉर्म भरल्यानंतर लगेच मिळेल की काही दिवसांनी मिळेल हे सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तसेच मित्रांनो हे जे 15 हजार रुपये तुम्हाला टूल किट खरेदी करण्यासाठी मिळणार आहेत ते केव्हा मिळतील तसेच ट्रेनिंग कुठे होईल

PM VISHWAKARMA YOJANA 2024

तर पहा मित्रांनो जेवढे पण व्यक्ती या योजनेत फॉर्म भरणार आहेत त्यांना बेसिक ट्रेनिंग आणि ॲडव्हान्स ट्रेनिंग करायची आहे या ट्रेनिंग साठी तुम्हाला सरकारकडून परडे पाच पाचशे रुपये सुद्धा दिले जाणार आहेत ही जी काही ट्रेनिंग आहे मित्रांनो ती तुमची कुठे होणार आहे पीएम विश्वकर्मा योजनेविषयी या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या सर्वात जास्त लोकांकडून विचारल्या जात आहेत तर चला मित्रांनो पीएम विश्वकर्मा योजनेविषयी या सर्व गोष्टी सविस्तरपणे जाणून घेऊया

PM VISHWAKARMA YOJANA 2024 लाभार्थी यादी –

तर मित्रांनो जसे की आपल्याला माहितच असेल की पीएम विश्वकर्मा योजना जी काही आहे ते भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी द्वारा सुरू करण्यात आलेली खूप मोठी योजना आहे या योजनेअंतर्गत येणाऱ्या पाच वर्षात 13000 कोटींपेक्षा जास्त ची फंडिंग हे केली जाणार आहे या योजनेचा लाभ सरकार जेवढे विश्वकर्मा टाईपचे लोक आहेत जे अवजार बनवतात जे शिल्पकार आहेत जे कारागीर त्याची लोक आहेत जसे की

  • सुतार बोट बनवणारे
  • आर्मर
  • लोहार
  • हॅमर
  • टूलकिट मेकर
  • लॉक स्मित शिल्पकार
  • मूर्तिकार
  • दगडी कोरीव काम करणारा दगड तोडणारे अवजार बनवणारे
  • सोनार सुवर्णकार
  • कुंभार
  • मोची पादत्राणे बनवणारे
  • न्हावी
  • मच्छीमार
  • धोबी शिंपी
  • बडीगर बग्गा 
  • विधान
  • भारद्वाज
  • पांचाळ
  • खेळणी बनवणारे कामगार
  • माळी
  • गवंडी कामगार
  • कुलूप बनवणारे कामगार
  • विणकर करणारे कामगार

इत्यादी अशी अठरा प्रकारच्या कारागिरांना सरकारकडून डायरेक्ट पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे PM VISHWAKARMA YOJANA 2024

PM VISHWAKARMA YOJANA 2024 फोर्म कुठे भरावा –

PM VISHWAKARMA YOJANA 2024 त्याच्यानंतर मित्रांनो सर्वात जास्त लोकांकडून विचारला जाणारा प्रश्न म्हणजे या योजनेचा फॉर्म आम्ही कुठून भरायचा जर आम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी आम्हाला फॉर्म कुठून भरावा लागेल तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही स्वतः फॉर्म भरू शकत नाही सर्वात महत्त्वाची जी बाब आहे ती तुम्ही या ठिकाणी समजून घ्या आणि ती म्हणजे मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही स्वतः पोर्टल वरती फॉर्म भरू शकत नाहीत या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कॉमन सर्विस सेंटर म्हणजेच सीएससी सेंटरवर जावे लागणार आहे कॉमन सर्विस सेंटर म्हणजे सीएससी सेंटर जी आहे हे तुमच्या भागातील चौकात चौकात उपलब्ध आहे तुम्ही कुठल्याही भागाची असाल म्हणजेच महाराष्ट्रातून असू द्या बिहार उत्तर प्रदेश राजस्थान मध्यप्रदेश तुम्ही कुठल्याही राज्यातून असाल तर प्रत्येक राज्यात कॉमन सर्विस सेंटर हे उपलब्ध आहे तुम्हाला जे जवळ असेल त्या कॉमन सर्विस सेंटर वरती जाऊन तुम्हाला त्यांना सांगायचे आहे की की मला पीएम विश्वकर्मा योजनेचा फॉर्म हा भरायचा आहे तर ते तुमचा फॉर्म भरून देतील तर खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो अगदी सहज तुम्ही पीएम विश्वकर्मा घेऊन याचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटर वरती जाऊन फॉर्म भरू शकतात

PM VISHWAKARMA YOJANA 2024 आवश्यक कागदपत्र –

PM VISHWAKARMA YOJANA 2024 हा फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो तुम्हाला तुमच्याकडे तुमची

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • बँक पासबुक
  • पॅन कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • मोबाईल नंबर
  • उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो

इत्यादी प्रकारचे कागदपत्र हे मागितले जातील कॉमन सर्विस सेंटर वाले तुमच्याकडून हे सर्व कागदपत्र घेऊन तुमचं पीएम विश्वकर्मा योजनेचा फॉर्म हा भरून देतील तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही स्वतः वेबसाईट वरती जाऊन या योजनेसाठी फॉर्म भरू शकत नाहीत तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जवळच्या सीएससी सेंटर वरती जाऊन हा फॉर्म भरायचा आहे.

PM VISHWAKARMA YOJANA 2024 तीन लाख कधी मिळणार –

आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया की तीन लाख रुपयाचे लोन हे तुम्हाला कधी मिळणार आहे तर मित्रांनो या योजनेअंतर्गत मिळणारे तीन लाखांचे लोन हे आम्हाला केव्हा मिळेल फॉर्म भरतानाच मिळेल का असा अनेकांचा प्रश्न आहे तर पहा मित्रांनो ते तसं नाहीये ज्यावेळी तुम्ही या योजनेच्या लाभासाठी कॉमन सर्विस सेंटर वरती जाऊन फॉर्म भरतात त्यावेळी तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन येतो त्या ठिकाणी तुम्हाला माहिती विचारली जाते की हे जे लोन आहे हे तुम्हाला आत्ताच पाहिजे की नंतर तुम्ही ते घेणार आहात म्हणजेच मेबी लेटर ऑप्शन तुम्ही निवडला तर तुम्हाला नंतर ते लोन घेता येते आणि जर तुम्हाला ते लोन लगेच घ्यायची असेल तर लगेच सुद्धा तुम्हाला ते लोन मिळून जाते तुमचा फॉर्म सरकारकडून मंजूर झाल्यानंतर तुम्हाला लगेच लोन मिळून जाते तर पहिल्यावेळी तुम्हाला एक लाखाचे लोन मिळते त्याच्यानंतर पहिले लोन क्लियर केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या वेळी दोन लाख रुपयाचे लोन हे मिळते आणि जर तुम्हाला तिसऱ्यांदा लोणची आवश्यकता असेल तर मागचे लोन क्लिअर झाल्यानंतर तर तुम्हाला तिसऱ्या वेळी तीन लाखाच्या लोन साठी अप्लाय करता येऊ शकते तर मित्रांनो आता तुम्हाला तीन लाखाचे लोन बाबत सर्व काही समजले असेल की हे लोन तुम्हाला कधी व कसे मिळणार आहे. PM VISHWAKARMA YOJANA 2024

PM VISHWAKARMA YOJANA 2024 १५००० कधी मिळणार –

PM VISHWAKARMA YOJANA 2024 तर आता मित्रांनो या योजनेअंतर्गत मिळणारे 15000 रुपये तुम्हाला कधी मिळतात याबाबत माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो या योजनेअंतर्गत फॉर्म भरल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट झाल्याबरोबर तुम्हाला सीएससी हे एक सर्टिफिकेट डाऊनलोड करून देतील त्याच्या नंतर पुढची जी काही प्रोसेस असेल ती केली जाईल त्याच्यानंतर तुमची ट्रेनिंग होईल नंतर मग तुमची ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर तुम्हाला टूल किट घेण्यासाठी पंधरा हजार रुपये मिळू शकतील त्या पैशाने तुम्हाला आवजारे खरेदी करायचे आहेत अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या योजनेअंतर्गत 15 हजार रुपये मिळतील त्या दरम्यान तुम्हाला ट्रेनिंग घेतानी प्रोत्साहन अनुदान म्हणून दिवसाला पाचशे रुपये मिळतील जेवढे पण दिवसांची तुमची ट्रेनिंग असेल तेवढे दिवस तुम्हाला परडे या हिशोबाने पाचशे रुपये दिले जातील अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला या योजनेअंतर्गत 15 हजार रुपये तसेच ट्रेनिंग दरम्यान पाचशे रुपये शासनाकडून दिले जाणार आहेत.

PM VISHWAKARMA YOJANA 2024 ट्रेनिंग कुठे होणार –

तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया की ही जी ट्रेनिंग होणार आहे ही तुमची कुठे होणार आहे तर पहा मित्रांनो ही जी ट्रेनिंग आहे ही तुमच्या जिल्ह्यात स्तरावर केली जाणार आहे अशी नाही की खूप दूर दुसऱ्या जिल्ह्यात तुमची त्यांनी होईल किंवा इतर कुठे दूर जावे लागेल तसे नाही तुम्ही ज्या जिल्ह्यातून असाल त्याच जिल्ह्यात तुमची ट्रेनिंग असणार आहे सरकारकडून ट्रेनिंग देण्यासाठी कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला जाईल आणि त्या कंपनीचे माणसे वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन तुम्हाला याबाबत ट्रेनिंग देतील अशा पद्धतीने या योजनेअंतर्गत ट्रेनिंग चे सुविधाही असणार आहे. PM VISHWAKARMA YOJANA 2024

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

3 thoughts on “PM VISHWAKARMA YOJANA 2024 | फोर्म कुठे भरावा | ट्रेनिंग | ३ लाख रु कधी मिळतील ? | १५००० रु लगेच मिळणार”

Leave a Comment