Bandhkam kamgar yojana 2024 बांधकाम कामगार योजना | ६ लाख मिळणार | अत्यंत महत्वाची माहिती जाणून घ्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bandhkam kamgar yojana 2024 अतिशय महत्त्वाची बातमी आहे बांधकाम कामगारांना आता सहा लाख रुपये मिळणार आहेत हे पैसे कसे मिळणार आहेत त्याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण या माध्यमातून जाणून घेऊयात, ज्यांनी बांधकाम कामगार या योजनेचा फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म नक्की भरा कारण की या योजनेअंतर्गत कामगारांना 32 प्रकारचा भांडी संच मिळत आहे तसेच बरेचशे लाभ देखील यांना मिळत आहेत तर या ठिकाणी आपण पाहूयात की बांधकाम कामगारांना सहा लाख रुपये कशाप्रकारे मिळणार आहेत त्यासाठी कामगारांनी काय केले पाहिजे याबद्दल संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊयात.

तर मित्रांनो बांधकाम कामगारांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याकरिता त्यांना विविध प्रकारच्या योजना सरकार लागू करत असते या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार याकरिता नोंदणी करणे आवश्यक असते या योजनेमधून विविध फायदे बांधकाम कामगारांना दिले जातात तसेच बांधकाम कामगार योजनेसाठी नोंदणी केल्याच्या नंतर तुम्हाला त्वरित 5000 रुपयांची आर्थिक मुदत सुद्धा सरकारकडून दिली जाते या योजनेच्या माध्यमातून कामगारांना अर्थसहाय्य देण्यासाठी म्हणजेच त्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी शैक्षणिक तसेच विमा घरकुल आरोग्य त्याचप्रमाणे सामाजिक सुरक्षा देण्याच्या उद्देशाने सरकारने ही योजना सुरू केलेली आहे जेणेकरून गरजू आणि गरीब कुटुंबांना आर्थिक लाभ मिळेल यातून त्यांची मदत होईल

CLICK HERE TO APPLY – https://mahabocw.in/mr/

Bandhkam kamgar yojana 2024 कोणते कामगार योजनेचा लाभ घेऊ शकतात –

तर मित्रांनो या योजनेमध्ये कोणते कामगार येतात त्यांची यादी आपण या ठिकाणी पाहूयात तर या ठिकाणी बांधकाम कामगार योजना 2024 नुसार येणाऱ्या कामाची यादी दिली आहे यामध्ये

  • रस्ते बांधकाम
  • रेल्वे बांधकाम
  • सिंचन बांधकाम
  • रेडिओ बांधकाम
  • धरण बांधकाम
  • रस्ते बोगद्याचे बांधकाम
  • तळ्याचे बांधकाम
  • पुलावरील बांधकाम
  • बंधारे बांधकाम
  • पुरनियंत्रण बांधकाम
  • कालवे बांधकाम
  • पाणीपुरवठ्याचे बांधकाम, पाईपलाईन बांधकाम
  • वीजपुरवठा बांधकाम
  • टॉवर्स बांधकाम
  • सौर पॅनल बांधकाम
  • वॉटर फिल्टर बांधकाम
  • अग्निशमन युनिट बांधकाम
  • सार्वजनिक बांधकाम

हे सर्व कामे यामध्ये येत असतात मित्रांनो ज्या कामगारांनी यापैकी कोणतेही काम केले आहे आणि जे सध्या काम करत आहेत ते सर्व कामगार हा फॉर्म भरू शकतात अशा प्रकारे सर्व कामगारांचा समावेश हा शासनाकडून बांधकाम कामगार योजनेमध्ये करण्यात आलेला आहे या कामगारांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे राहणीमान व जीवनमानात बदल करण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. Bandhkam kamgar yojana 2024

Bandhkam kamgar yojana 2024 बांधकाम योजनेचे फायदे –

Bandhkam kamgar yojana 2024 तर मित्रांनो आता या बांधकाम कामगार योजनेचे फायदे काय आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेऊयात म्हणजेच बांधकाम कामगारांना या योजनेअंतर्गत कोणते लाभ मिळणार आहे ते आपण पाहूयात तर या ठिकाणी नंबर एक आहे बांधकाम कामगारांच्या आपत्ती विवाहासाठी 30 हजार रुपये एवढी रक्कम त्यांना हातभार लावण्यासाठी देण्यात येते. त्यानंतर दुसरा लाभ आहे तो म्हणजेच बांधकाम साहित्य अवजारे खरेदीसाठी कामगारांना 5000 रुपये एवढी आर्थिक सहाय्य दिले जाते त्यासोबत त्यांना अवजारपेटी प्रदान केली जाते. त्यानंतर तिसरा लाभ पहा व्यक्तिमत्व पुस्तक संचाचे वाटप देखील केले जाते त्यानंतर पहा प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना अंतर्गत त्यांची नोंद केली जाते म्हणजेच त्यांचा विमा काढला जातो तसेच पाचवा लाभ पहा कामगारांसाठी कौशल्य वृत्तीकार लाभाचे आयोजन केले जाते त्यानंतर मित्रांनो सहावा लाभ अतिशय महत्त्वाचा आहे तो म्हणजेच कामगारांचा मुलगा मुलगी किंवा मग पत्नी यांच्या शिक्षणासाठी 2500 ते एका लाखापर्यंत त्यांना लाभ हा दिला जातो त्यानंतर सातवाला पहा कामगारांच्या दोन मुलांना मोफत संगणक प्रशिक्षण दिले जाते Bandhkam kamgar yojana 2024 म्हणजेच त्यांना कम्प्युटर मोफत शिकवले जाते त्यानंतर आहे कामगारांच्या कुटुंबातील सदस्याला गंभीर आजार झाल्यास किंवा दुखापत झाल्यास त्यांना उपचारासाठी एक लाख रुपयापर्यंत मदत दिली जाते नववा लाभ काय आहे पहा तर कामगारांच्या पहिल्या मुलीला जन्माच्या नंतर कुटुंब नियोजन केलेले असल्यास मुलीच्या नावे एक लाख रुपये जमा केले जातात. कामगारांचा कामाच्या ठिकाणी जर मृत्यू झाला तर त्यांच्या वारसाला पाच लाख रुपये एवढी मदत केली जाते, त्यानंतर बारावा आहे कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य त्यांच्या परिवारास दिले जाते तेरावा लाभ काय आहे पहा कामगारा जेणेकरून कामगार त्यांच्या स्वप्नाचे घर बांधू शकतील त्यानंतर चौदावा लाभ आहे ज्या कामगारांचा मृत्यू झाला असेल त्यांच्या अंत्यविधीसाठी दहा हजार रुपयांचे अर्थसहाय्य त्यांना देण्यात येते पंधरावा आणि शेवटचा लाभ आहे तो म्हणजेच कामगाराचा मृत्यू झाला असल्यास त्यांच्या पत्नी किंवा पतीला 24 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. तर मित्रांनो हे सर्व लाभ बांधकाम कामगारांना मिळत असतात ज्यांनी 90 दिवसाचे काम पूर्ण केले त्यांनाच हा लाभ देण्यात येतो

CLICK HERE TO APPLY – https://mahabocw.in/mr/

Bandhkam kamgar yojana 2024 पात्रता –

मित्रांनो आता बांधकाम कामगार योजनेसाठी पात्रता काय असणार आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊयात तर या ठिकाणी सर्वात पहिली अट आहे ती म्हणजेच अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा दुसरी अट आहे अर्जदार व्यक्तीचे वय 18 ते 60 च्या दरम्यान असावे त्यानंतर तिसरी अट आहे त्या व्यक्तीने सलग 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केले पाहिजे म्हणजेच नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे असले पाहिजे चौथी अट आहे बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळात त्यांची नोंद केलेली असावी Bandhkam kamgar yojana 2024

CLICK HERE TO APPLY – https://mahabocw.in/mr/

Bandhkam kamgar yojana 2024 कागदपत्रे –

Bandhkam kamgar yojana 2024 मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला आता कोण कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात तर या ठिकाणी तुमच्या

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जन्माचा दाखला
  • रेशन कार्ड
  • तुमचा मोबाईल नंबर
  • ओळखपत्र
  • नव्वद दिवसाचे काम केल्याचे प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो

हे डॉक्युमेंट तुम्हाला या योजनेसाठी लागत असतात

Bandhkam kamgar yojana 2024 अर्ज कसा भरावा –

आता या योजनेसाठी तुम्ही अप्लाय म्हणजेच अर्ज कशाप्रकारे करू शकता तर मित्रांनो बांधकाम कामगार या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी सर्वात आधी बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे https://mahabocw.in/mr/ त्यानंतर तुम्हाला खाली कामगार हा पर्याय दिसेल त्या बटणावर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख त्या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला पुढे 90 दिवस काम करत आहात या पर्यायावर क्लिक करायचे आहे क्लिक केल्याच्या नंतर रहिवासी पुरावा आहे या पर्यायावर क्लिक करा नंतर आधार कार्ड आहे या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तुमची पात्रता तपासा यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे तुमच्यासमोर एक नवीन फॉर्म उघडेल या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्याच्यानंतर तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे हे झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी कुटुंबाची माहिती भरा त्यानंतर तुम्हाला 90 दिवस काम केल्याचा दाखल्याची माहिती भरायचे आहे माहिती भरून झाली की त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो सही व तुमचा अंगठा म्हणजेच फिंगरप्रिंट तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे मित्रांनो हे सर्व झाल्याच्या नंतर तुम्ही सहमत आहात या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे हे सारे झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला त्या ठिकाणी टाकून सबमिट या बटणावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा पोचपावती क्रमांक दिसेल म्हणजेच तुमचा अर्ज याठिकाणी सबमिट झाला आहे असे समजावे तर मित्रांनो अशा प्रकारे हा अर्ज तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे. Bandhkam kamgar yojana 2024

मित्रांनो बांधकाम कामगार या योजनेतून बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य दिले जाते त्यांना आर्थिक सहाय्यातून खूप मोठी मदत या ठिकाणी मिळत असते तर मित्रांनो या योजनेद्वारे सहा लाख रुपये कामगारांना मिळत असतात अतिशय महत्त्वाची अशी योजना आहे मित्रांनो तुम्ही जर आणखी फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये अवश्य सांगा.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

1 thought on “Bandhkam kamgar yojana 2024 बांधकाम कामगार योजना | ६ लाख मिळणार | अत्यंत महत्वाची माहिती जाणून घ्या.”

Leave a Comment