FREE FLOUR MILL YOJANA 2024 – मोफत पिठाची गिरणी योजना २०२४.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

FREE FLOUR MILL YOJANA 2024 शासनाकडून योजनांचा पाऊस केला जात आहे अनेक कल्याणकारी योजना महिलांसाठी राबविल्या जात आहेत महिला सक्षमीकरण तसेच महिलांची आर्थिक परिस्थिती बळकट व्हावी आणि महिलांना समाजासह परिवारात सुद्धा सन्मान मिळावा यासाठी शासनाकडून बऱ्याच आर्थिक लाभ देणाऱ्या योजना राबवल्या जात आहेत ज्यात लेक लाडकी योजना आहे सुकन्या समृद्धी योजना आहे मोफत शिलाई मशीन योजना लाडकी बहीण योजना, मातृ वंदना योजना तसेच पिंक रिक्षा योजना इत्यादी प्रकारच्या योजना चा लाभ सध्या महिलांना देणे हे सुरू आहे त्यापैकीच एक योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी योजना म्हणजेच फ्री फ्लोअर मिल योजना सध्या महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू आहे FREE FLOUR MILL YOJANA 2024

FREE FLOUR MILL YOJANA 2024 पिठाची गिरणी म्हणजेच चक्की ही एक प्रत्येक परिवारातील गरजेची वस्तू आहे दळण दळण्यासाठी तसेच डाळ पोलिश करण्यासाठी पिठाची गिरणी ही खूप उपयोगामध्ये येत असते आणि प्रत्येक परिवारातील महिलांची इच्छा असते की आपली स्वतःची पिठाची गिरणी असली पाहिजे आपल्याला दळण दळण्यासाठी इतरत्र कुठेही जाण्याची आवश्यकता ही नसावी आणि आपली स्वतःची पिठाची गिरणी असावी अशी प्रत्येक महिलाची इच्छा असते तर आता शासनाच्या मोफत पिठाची गिरणी या योजनेअंतर्गत महिलांना शासनाकडून 100% मोफत पिठाची गिरणी दिली जात आहे आणि या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा असे आव्हान सुद्धा शासनाकडून करण्यात येत आहे मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ आतापर्यंत बऱ्याचशा महिलांना मिळालेला सुद्धा आहे. तुम्ही सुद्धा मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ सहज घेऊ शकतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी खूप कमी कागदपत्रांची आवश्यकता असते या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे काही कागदपत्रे लागतील ते तुम्हाला तुमच्या घरातच मिळून जातील आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी फार जास्त फिरण्याची सुद्धा तुम्हाला आवश्यकता नाही फक्त योग्य पद्धतीने आणि योग्य ठिकाणी जर तुम्ही प्रोसेस केली आणि एकदाचे कागदपत्रे हे जमा केली की तुम्हाला या योजनेअंतर्गत मोफत पिठाची गिरणी 100% अनुदानावरती मिळून जाते तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत की मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ तुम्ही कशा प्रकारे घेऊ शकता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज हा कुठे करावा लागणार आहे तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे हे तुम्हाला काय काय लागणार आहेत या योजनेसाठी पात्रताही काय असणार आहे FREE FLOUR MILL YOJANA 2024 तसेच या योजनेचे नियम आणि अटी हे काय असणार आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्यात जवळजवळ सर्वच जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी शंभर टक्के मोफत पिठाची गिरणी ही योजना राबवली जात आहे अगदी शंभर टक्के फ्री महिलांना पिठाची गिरणी ही दिली जात आहे या योजनेमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना सुद्धा रोजगार उपलब्ध होत आहे महिला या योजनेअंतर्गत मोफत पिठाची गिरणी घेऊन चांगल्या प्रकारे उत्पन्न घेत आहेत सोबतच महिलांची आर्थिक परिस्थिती सुद्धा बळकट होत आहे मोफत पिठाची गिरणी ही योजना खास करून महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीनेच सुरू करण्यात आली आहे तसेच गरजू महिलांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारी एक महत्त्वाची अशी योजना आहे मोफत पिठाची गिरणी सोबतच मसाला गिरणी दाळ गिरणी मोफत शिलाई मशीन देण्याची योजना सुद्धा सध्या महाराष्ट्र मध्ये सुरू आहे तर मित्रांनो शासनाकडून देण्यात येणाऱ्या मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ फक्त महिलांना आणि मुलींना घेता येणार आहे राज्यातील महिलांना आणि मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम स्वावलंबी बनविण्यासाठी तसेच महिलांना सुद्धा आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावता यावा यासाठी शासनामार्फत ही योजना राबवली जात आहे म्हणून या योजनेचा लाभ फक्त महिलांना आणि मुलींनाच घेता येऊ शकतो. FREE FLOUR MILL YOJANA 2024

FREE FLOUR MILL YOJANA 2024 आवश्यक कागदपत्रे –

FREE FLOUR MILL YOJANA 2024तर मित्रांनो आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत याविषयी जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी तुमचे अपडेट केलेले आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर रेशन कार्ड तुमच्याकडे असले पाहिजे. त्याच्यानंतर एक लाख वीस हजाराच्या आत तुमचे उत्पन्न हे असले पाहिजे त्याबाबत तुम्हाला या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला हा लागणार आहे त्याच्यानंतर तुमच्या जातीचा प्रवर्ग हा कोणता आहे यासाठी तुम्हाला जातीचा दाखला सुद्धा लागणार आहे त्याच्यानंतर यापूर्वी तुमच्या कुटुंबात कोणीही या योजनेचा लाभ घेतलेला नाहीये याबाबतचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहे त्याच्यानंतर तुमचा एक ऍक्टिव्ह मोबाईल नंबर असला पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दोन पासपोर्ट साईज चे फोटो लागणार आहेत FREE FLOUR MILL YOJANA 2024 आणि रहिवासी दाखला तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे म्हणजेच तुम्ही कुठल्या गावाचे रहिवासी आहेत याबाबतचा तुम्हाला सरपंचचा किंवा पोलीस पाटील यांचा रहिवासी दाखला लागणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मोफत पिठाची गिरणी घेण्यासाठी एवढे कागदपत्रे ही आवश्यक आहेत. FREE FLOUR MILL YOJANA 2024

FREE FLOUR MILL YOJANA 2024 पात्रता –

FREE FLOUR MILL YOJANA 2024त्याच्या नंतर मित्रांनो आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पात्रता ही काय असणार आहे चला जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजार किंवा त्यापेक्षा कमी असायला पाहिजे जसे की आपण अगोदर पाहिले त्याच्या नंतर मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील महिलांना अर्ज हा करता येणार आहेत मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना मिळणार आहे म्हणजे ज्या महिला या योजनेअंतर्गत पात्र आहेत आणि त्यांनी जर या योजनेसाठी अर्ज केला तर त्यांना शंभर टक्के या ठिकाणी मोफत पिठाची गिरणी ही मिळून जाईल त्याच्या नंतर मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे व मुलींचे वय हे 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असायला पाहिजे 18 पेक्षा कमी वय असेल तरी तुम्हाला हा लाभ मिळणार नाही किंवा साठ वर्षापेक्षा जास्त वय असेल तरीसुद्धा तुम्हाला हा लाभ घेता येणार नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय हे 18 ते 60 या वर्षाच्या दरम्यानच असले पाहिजे तसेच मित्रांनो ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि शहरी भागात राहणाऱ्या महिला या दोन्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. FREE FLOUR MILL YOJANA 2024

FREE FLOUR MILL YOJANA 2024 नियम व अटी –

FREE FLOUR MILL YOJANA 2024ते मित्रांनो आता या योजनेसाठी नियम आणि अटी या काय आहेत चला जाणून घेऊया तर मित्रांनो अर्जदार महिलांच्या कुटुंबात या योजनेचा लाभ मागील तीन वर्षात कोणीही नसावा जर या योजनेचा लाभ मागील तीन वर्षांमध्ये तुमच्या कुटुंबात कोणी घेतला असेल तर या योजनेसाठी तुम्ही पात्र नाहीयेत तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळणार नाही त्याच्या नंतर ह्या योजनेअंतर्गत लाभार्थी निवड करण्याचा अधिकार फक्त समाज कल्याण समितीकडेच असणार आहे त्याच्या नंतर मित्रांनो वरील अटींची पूर्तता करणाऱ्या महिला व पात्रतेमध्ये बसणाऱ्या सर्व महिला म्हणजेच आपण अगोदर या ठिकाणी जी काही पात्रता बघितली त्या पात्रतेमध्ये बसणाऱ्या सर्व महिला मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा करू शकतात. FREE FLOUR MILL YOJANA 2024

FREE FLOUR MILL YOJANA 2024 अर्ज कुठे करायचा –

तर मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज हा नेमका कुठे आणि कसा करायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्याच्या दोन पद्धती आहेत ऑनलाइन पद्धत आणि ऑफलाइन पद्धत ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज हा करता येणार आहेत आणि शहरी भागात राहणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करता येणार आहे तर सगळ्यात आधी मित्रांनो ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांनी आपली अर्ज हा कशा पद्धतीने करायचा आहे आणि कुठे करायचा आहे याविषयी जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद कार्यालयात किंवा तालुका पंचायत समिती या ठिकाणी जाऊन महिला व समाज कल्याण विभागात अर्ज करावा लागेल या विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात तसेच मोफत पिठाची गिरणी ही योजना देखील याच वेगळा मार्फत राबवली जाते तुम्हाला ज्या घेऊन याचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेचा अर्जाचा नमुना तुम्हाला त्या ठिकाणाहून घ्यायचा आहे म्हणजे जर तुम्हाला मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याबाबतचा अर्जाचा नमुना तुम्हाला त्या ऑफिसमध्ये मिळून जाईल त्याच्यानंतर संबंधित अधिकाऱ्याची चर्चा करून FREE FLOUR MILL YOJANA MAHARASHTRA 2024 तुमच्या जिल्ह्यात या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय प्रोसेस आहे याची माहिती घ्यावी आणि मग त्यांच्या सल्ल्याने या योजनेसाठी लाभार्थी महिलांनी सर्व कागदपत्रे जोडून अर्ज हा भरून त्या ठिकाणी अर्ज हा सादर करावा त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा अर्जाचा नमुना सुद्धा मिळून जाईल तो अर्ज भरून घ्यायचा आहे अर्जासोबत या ठिकाणी सांगितलेले कागद ही जोडायचे आहेत आज त्या ठिकाणी जमा करून द्यायचा आहे त्यांच्या ठरलेल्या कालावधीनुसार तुमचा अर्ज हा तपासला जातो आणि जर तुमचा अर्ज हा मंजूर केला गेला तर तुम्हाला त्यांच्या मार्फत एक कॉल येतो की तुमचा मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी निवड झालेली आहे अशा प्रकारे मित्रांनो ग्रामीण भागातील महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा करू शकतात. मित्रांनो आता शहरी भागात राहणाऱ्या महिलांना ऑनलाईन अर्ज हा कशा पद्धतीने करायचा आहे तर ज्या महिला शहरी भागात राहतात आणि त्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या महिलांनी ऑनलाईन अर्ज हा करायचा आहे तर तो कुठे करायचा आहे महिला व समाज कल्याण विभागाच्या ऑनलाइन पोर्टल वरती जाऊन अर्ज हा तुम्हाला या ठिकाणी करावा लागेल google वरती सर्च केल्यानंतर तुम्हाला महिला व समाज कल्याण विभागाच्या ऑनलाइन पोर्टलची माहिती ही मिळून जाईल तुम्ही ते पोर्टल वरती जाऊन तुमचा अर्ज हात करू शकतात तर अशा पद्धतीने मित्रांनो आता ग्रामीण आणि शहरी भागात राहणाऱ्या महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी ही योजना शासनाकडून राबवली जात आहे. FREE FLOUR MILL YOJANA 2024

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment