kapus soyabin anudan 2024 हेक्टरी 5000 रुपये मदत देण्यासाठी सरकारने जी यादी जाहीर केली आहे या यादीवरून शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत मागच्या वर्षी पीक पाहनी केली होती पण सरकारने प्रसिद्ध केलेला यादीमध्ये आमचं नावच नाही येत तसेच कापूस आणि सोयाबीन दोन्ही पिकांची नोंद मागच्या वर्षी पाहनी मध्ये केले होते पण सरकारने प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये एकाच पिकाच्या यादीमध्ये आमचं नाव आहे दुसरा पिकाच्या आधी मध्ये नावच नाही तसंच सरकार पिक विमा आणि इंडियाची भरपाई थेट खात्यामध्ये आतापर्यंत जमा करतोय मग कापूस आणि सोयाबीनच्या भरपाईसाठी सरकार आधार कार्ड आणि संमती पत्र का घेताय असे महत्त्वाचे तीन प्रश्न तुमच्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत किंवा पडलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या याच प्रश्नांची उत्तरे आणि कृषी आयुक्तालय कडून जाणून घेतले आहे आणि कृषी उत्पन्न जे काही उत्तर दिले जे काही माहिती दिली तीच आता आपण पाहणार आहोत kapus soyabin anudan 2024
kapus soyabin anudan 2024 अनुदान यादीतील विविध समस्या –
kapus soyabin anudan 2024 आता सरकारनं कापूस आणि सोयाबीनला हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यासाठी एपीक आणि बंधनकारक केले म्हणजेच मागच्या खरिपात ज्या शेतकऱ्यांनी एपिक पाहणी केली त्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे आता सरकारला मागच्या वर्षी पाहनी केलेल्या शेतकऱ्यांच्या म्हणजेच मदतीला पात्र शेतकऱ्यांच्या याद्या ही प्रसिद्ध केल्या पण मागच्या तीन दिवसांमध्ये अनेक शेतकऱ्यांनी तीन अडचणी सांगितल्या. पहिली अडचण आहेत की मागच्या वर्षी पाहनी करूनही यादीत नाव आला नाहीत प्रत्येक गावातील अनेक शेतकऱ्यांची अडचण आहे मागच्या वर्षी पिक पाहनी करूनही पात्र यादीत नाव नाही त्यामुळे मदत मिळणार की नाही असा प्रश्न आता बहुतेक शेतकऱ्यांना पडलाय तसेच काही शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्ही मागच्या वर्षी कापूस आणि सोयाबीन दोन्ही पिकं घेतली होती तसे नोंद देखील इथे पाहनी मध्ये केली होती पण फक्त कापसाच्या यादीत नाव आलं सोयाबीनच्या यादीत आलं नाही काही शेतकऱ्यांनी सांगितलं की सोयाबीन पिकाच्या यादीत नाव आले पण कापसाच्या आधीच आलं नाही म्हणजेच दोन्ही पिकांची पीक पाणी करूनही एकाच पिकासाठी पात्र ठरविण्यात आलं मग आम्हाला एकाच पिकासाठी मदत मिळणार की नवी यादी येणार असे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत kapus soyabin anudan 2024
Table of Contents
kapus soyabin anudan 2024 तलाठ्यांन कडे नोंदी करता येणार –
kapus soyabin anudan 2024 या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितलं की ही पिक पाहणी किंवा पिकांचे नोंद करणे हे महसूल विभागाचे काम आहे म्हणजे कृषी विभाग हे काम करत नाहीत म्हणजेच या नोंदी महसूल विभागाकडे असतात पण कापूस आणि सोयाबीन मदतीची योजना कृषी विभागाची त्यामुळे कृषी विभागांना महसूल विभागाकडून मागच्या वर्षी पाहनी केलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवले महसूल विभागांची यादी दिली तीच यादी कृषी विभागांना प्रसिद्ध केले या यादीत कृषी विभागांना कोणताही बदल केला नाही असा कृषी विभागाने स्पष्ट केलय पण जर शेतकरी सांगतात त्याप्रमाणे पीक पाहनी करूनही यादीत शेतकऱ्यांचे नाव नाही तसंच कापूस आणि सोयाबीन दोन्ही पीक असताना एकाच पिकाच्या यादीत नाव असेल तर शेतकऱ्यांनी तलाकांकडे संपर्क साधावा महसूल विभाग नेमकी अडचण काय आहे सांगू शकेल आणि विहीत अडचण त्यांच्याच लक्षात येईल कारण नोंदी त्यांच्याकडेच असतात जर शेतकऱ्यांची ही अडचण असेल तर महसूल विभागीय पिक पाहनीच्या नोंदी पुन्हा तपासतील आणि तसेच सुधारित यादी देखील देतील किंवा काही तांत्रिक कारणांने शेतकऱ्यांची माहिती मिळत नसेल तर महसूल विभागाने या शेतकऱ्यांनी विशिष्ट पिकांची ही पीक पाहनी केली होती असे जरी सुचवले तरी या शेतकऱ्यांचा समावेश मदतीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये केला जाईल असे कृषी उत्पन्न स्पष्ट केलाय म्हणजेच काय जर तुमचं नाव यादीत नसेल किंवा एकाच पिकाच्या यादीत असेल तर तुम्ही तलाठ्यांकडे या संबंधित तक्रार करून तुमचं नाव यादी समाविष्ट करण्याची सूचना करू शकतात अशी विनंती करू शकता आणि त्यानुसार पुढचं काम होऊ शकतं kapus soyabin anudan 2024
kapus soyabin anudan 2024 आधार संमती पत्र विषय –
kapus soyabin anudan 2024 आता आधार संमती पत्र विषय कृषी उत्पन्न सांगितलं की पिक विमा आणि एनडीआरएफ ची मदत शेतकऱ्यांना मागच्या काही वर्षांपासून मिळते या योजनेच्या लाभासाठी आधारचा वापर करण्याची संमती सुरुवातीला शेतकऱ्यांकडून घेतलेली आहे नवीन योजना आली की त्याचे पैसे आधार संलग्न खात्यात टाकायचे असतील तर आधार वापराचा संमती पत्र घेणे बंधनकारक असतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या नोंदी शासनाकडे असल्या तरी ही योजना नवी असल्याने शेतकऱ्यांकडून संमती पत्र आणि इतर कागदपत्र घेतले जातात असे स्पष्टीकरण कृषी आयुक्तांना दिलाय आता कापूस आणि सोयाबीनच्या मदतीविषयी आपले जे काही महत्त्वाचे तीन प्रश्न होते या तीन प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळालेच असतील याव्यतिरिक्त जर आपल्या आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा
हि माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यान पर्यंत नक्की पोहोचवा व लाईक आणि शेअर करायला विसरू नका
अश्याच प्रकारच्या शासकीय योजनांच्या माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या whatsapp ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/HBhoXgTvQODDcIpQuHFHew
4 thoughts on “kapus soyabin anudan 2024 – यादीत नाव नसेल तरी मिळणार अनुदान ?”