Ladki bahin yojana 1 यामध्ये सरकारने दोन अटी घातलेले आहेत या दोन अटी तुमच्या जर पूर्ण असतील तर तुम्हाला हे तीन हजार रुपये 17 ऑगस्ट रोजी मिळणार आहेत आता या दोन अटी नक्की कोणकोणत्या आहेत ते समजून घ्या .
Ladki bahin yojana 1 – मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत 17 ऑगस्ट रोजी बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये सरकार जमा करणारे हे तीन हजार रुपये आता नक्की कोणाला मिळतील तर भरपूर जणांचे फॉर्म अजून पेंडिंग मध्ये आहेत काही जणांनी फॉर्म भरलेले नाहीत काही जणांचे रिव्ह्यू मध्ये आहेत तर नक्की यामध्ये कोणाला पैसे मिळतील हे आज आपण जाणून घेणार आहोत.
तर यामध्ये सरकारने दोन अटी घातलेले आहेत या दोन अटी तुमच्या जर पूर्ण असतील तर तुम्हाला हे तीन हजार रुपये 17 ऑगस्ट रोजी मिळणार आहेत आता या दोन अटी नक्की कोणकोणत्या आहेत ते समजून घ्या
Ladki bahin yojana 1 पहिली अट –
पहिली अट आहे ते म्हणजे तुमचा जो काही फॉर्म आहे तो 14 ऑगस्टपर्यंत अप्रूव असेल तरच हे पैसे मिळणारे लक्षात ठेवा सरकारने याची माहिती दिलेली आहे तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म 14 ऑगस्ट पर्यंत अप्रूव असेल म्हणजे मंजूर झालेला असेल तरच हे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये सरकार जमा करणार आहेत तर ज्यांची ज्यांचे फॉर्म पेंडिंग मध्ये आहेत लक्षात ठेवा तुमचा जर फॉर्म 14 ऑगस्टपर्यंत मंजूर झाला अप्रू झाला तरच तुम्हाला हे पैसे आहेत ते मिळणार आहेत
Ladki bahin yojana 1 महत्वाचे –
Ladki bahin yojana 1 दुसरी अट –
Ladki bahin yojana 1 त्यानंतर आता दुसरी अट काय आहे तुमचं आधार कार्ड बँकेला सीडिंग असणं गरजेचं आहे तुमचा आधार कार्ड बँकेला सीडींग असेल तरच तुम्हाला जे काही पैसे आहेत ते मिळतील ही दुसरी अट आहे आता ते कसं पाहायचं त्यावर आधार वेबसाईट आहे त्यावर ती जाऊन तुमचा आधार नंबर टाकून ओटीपी च्या माध्यमातून तुम्ही लॉगिन करू शकता आणि लॉगिन केल्यानंतर जो पाच नंबरचा ऑप्शन आहे बँक सीडींग स्टेटस त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं तिथे तुम्ही पाहू शकता की तुमचा आधार कार्ड हे कोणत्या बँकेला सीडींग केलेला आहे म्हणजे हे जे पैसे येणार आहेत ते डीबीटी मार्फत येणार आहेत आणि डीबीटी मार्फत येणाऱ्या त्यामुळे इथे जे काही बँक अकाउंट तुम्हाला दिसेल आधारच्या वेबसाईट वरती त्याच बँकेच्या खात्यात तुम्हाला पैसे मिळतील तुम्ही फॉर्म भरताना कोणतेही बँक अकाउंट दिलेलं असू द्या काही प्रॉब्लेम नाही फक्त ते सीडींग ऍक्टिव्ह असणे गरजेचे आहे तसेच तुम्ही त्या वेबसाईट वरती जावा आणि बँक सीडिंग स्टेटस कोणती बँक आहे आणि ते ऍक्टिव्ह आहे का ते चेक करा जी बँक असेल आणि ते ऍक्टिव्ह असेल त्याच बँकेच्या खात्यामध्ये तुम्हाला हे तीन हजार रुपये मिळणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे
Ladki bahin yojana 1 इतर महत्वाचे मुद्दे –
१. आता तुम्ही म्हणाला आमचं दुसरी बँक दाखवते आम्हाला त्या बँकेत पैसे नको आहेत आम्हाला दुसऱ्या बँकेमध्ये पैसे घ्यायचे आहेत तिथे ऍक्टिव्ह दाखवत नाहीये इन ऍक्टिव्ह दाखवत आहे कोणतीही बँक दाखवत नाही त्यांनी काय करायचं त्यांनी आपल्या बँकेमध्ये जाऊन एमपीसीआय डीबीटी लिंक चा फोर्म भरून घ्यायचा आहे लक्षात ठेवा आधार कार्ड सगळ्या बँकेला लिंक असतं पण गव्हर्मेंट चे जे पैसे येतात स्कॉलरशिप चे जे पैसे येतात ते मात्र तुम्हाला डीबीटीमार्फत येतात त्यामुळे त्यांना सांगा की डीबीटी आम्हाला लिंक करून पाहिजे आणि लवकरात लवकर लिंक अगोदर झालं पाहिजे.
२. जर होत नसेल त्यांना काही कळत नसेल तर तुम्ही डायरेक्ट काय करा पोस्ट ऑफिस मध्ये जावा आणि डिजिटल अकाउंट काढा आय आय पी पी इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं डिजिटल अकाउंट काढा तुम्हाला ते पासबुक देत नाहीत फक्त एक डिजिटल कार्ड देतात तर ते अकाउंट काढून घ्या तुमचं ऑटोमॅटिकली आधार शेडिंग होऊन जाईल आणि तुमचे जे काही पैसे आहेत ते पोस्टमध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर अशाप्रकारे हे महत्त्वपूर्ण अपडेट होती आपल्या बहिणींना नक्की शेअर करा धन्यवाद. Ladki bahin yojana 1
अश्याच प्रकारच्या योजनांन बद्दल आपल्याला माहिती हवी असल्यास आजच आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करा व सर्व योजनांची माहिती घरबसल्या आपल्या मोबाईल वर मिळवा. जॉईन करण्या साठी खालील लिंक वर क्लिक करा. https://chat.whatsapp.com/HBhoXgTvQODDcIpQuHFHew
इतर विविध्द योजानांची माहिती –
- ration card subsidy withdrawal 2024 – तुमच्या रेशन कार्ड वरील पैसे असे घ्या बँक खात्यात.
- FREE FLOUR MILL YOJANA 2024 – मोफत पिठाची गिरणी योजना २०२४.
- Bandhkam kamgar yojana 2024 बांधकाम कामगार योजना | ६ लाख मिळणार | अत्यंत महत्वाची माहिती जाणून घ्या.
- 3 FREE GAS CYLINDER – मोफत ३ गँस सिलेंडर | २५ ऑगस्ट पासून मिळणार | आत्ताच हि २ कामे करून घ्या.
- PM VISHWAKARMA YOJANA 2024 | फोर्म कुठे भरावा | ट्रेनिंग | ३ लाख रु कधी मिळतील ? | १५००० रु लगेच मिळणार
1 thought on “Ladki bahin yojana 1 – लाडकी बहिण योजना १ ला हफ्ता ३००० बँकेत जमा होणार का ?”