post office monthly income scheme calculator बायकोकडे जर पॅन कार्ड असेल तर मिळू शकतात 15 हजार रुपये. एप्रिल 2023 मध्ये भारत सरकारने खास महिलांसाठी एक अशी योजना काढली ज्यामार्फत 15 हजार रुपये मिळू शकतात. योजना सुरू करून दोन ते तीन महिने झाले आहे त्यामुळे या योजनेचा प्रचार प्रसार झालेला नाही. तर खास महिलांसाठी असणारी ही योजना ज्यामार्फत 15 हजार रुपये मिळवू शकतात. तर जाणून घ्या काय आहे ही योजना. what is digital saving account
post office monthly income scheme calculator
देशातील महीलांच सबलीकरण व्हावं या उद्देशाने अर्थमंत्री श्री निर्मला सीतारमन यांनी 1 फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात एका योजनेची घोषणा केली होती आणि तात्काळ अंमलबजावणी करा असे निर्देश देखील देण्यात आले होते. तर या अंतर्गत एखाद्या महिलेला वार्षिक 15 हजार रुपयाचा लाभ मिळू शकतो त्यासाठी बँक खाते उघडावे लागेल आणि त्या खात्यावर ही रक्कम मिळणार आहे.
योजनेचे नाव
- post office monthly income scheme calculator महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना.
- ह्या योजनेचा लाभ स्वतः अर्थमंत्री श्री निर्मला सीतारामन यांनी देखील एका पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडून घेतला आहे.
महिलांसाठी मोदी सरकारच्या 4 जबरदस्त योजना; घरबसल्या कमावू शकता लाखो रुपये, जाणून घ्या कसे?
काय आहे ही योजना?
- महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही छोटी बचत योजना आहे.
- या योजनेअंतर्गत महिला कोणत्याही बँकेमध्ये तसेच पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडून बचतीवर चांगले व्याज मिळू शकतात.
- चांगले नाही तर सर्वाधिक व्याज मिळू शकतात.
काय सांगता! आधार कार्डवर देखील मिळतय लोन, 1% व्याजाणे मिळेल 2 लाख रुपये
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना
- या योजनेअंतर्गत महिलेला 1 वर्षात 15 हजार 427 रुपयाचा परतावा मिळू शकतो.
- महिला सन्मान बचत पत्र ही योजना 2025 पर्यंत आहे. post office monthly income scheme calculator
- या योजनेमध्ये बचतीची किंवा गुंतवणुकीची कमाल मर्यादा ही 2 लाख रुपये आहे.
- महिला गुंतवण गुंतवणूकदाराला याच्यामध्ये 7.5 टक्के निश्चित व्याज दराने परतावा मिळतो.
- म्हणजेच 2 लाख रुपयावर 1 वर्षात 15 हजार 427 रुपयाचा परतावा मिळतो.
- हीच गुंतवणूक जर 2 वर्षे ठेवली तर 32 हजार 044 रुपये परतावा मिळतो.
- अशा प्रकारे या योजनेतील 2 लाख रुपयांची गुंतवणूक 2 वर्षात 2 लाख 32 हजार 044 रुपये होते.
👉पाहा योजनेबद्दलची सविस्तर माहिती आणि असा करा अर्ज👈
योजनेचे वैशिष्ट्य
- महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनातील गुंतवणूक पूर्ण सुरक्षित आहे.
- या योजनेला केंद्र सरकारचा पाठिंबा आहे.
- योजनेचा कार्यकाळ किंवा गुंतवणुकीचा काळ हा 2 वर्ष आहे.
- यासाठी मर्यादा ही 2 लाख रुपये असते.
- मुदतीपूर्व पैसे काढण्यासाठी परवानगी दिलेली आहे.
- इतर बचत योजनेच्या तुलनेत लवकर लाभ मिळतो.
- महिलांना आत्मीय सक्षम होऊ शकतात.
post office monthly income scheme calculator या योजनेत सहभागी झाल्यामुळे महिलांना पुढे जाण्यासाठी इतर कोणत्याही व्यक्तींवर आर्थिक दृष्ट्या अवलंबून राहण्याची गरज नाही. योजनेद्वारे महिला सक्षमीकरणाला चालना दिली जाईल आणि या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्याही वयोगटातील महिला किंवा मुली महिला सन्मान बचत पत्र खाते उघडू शकतात.
मोबिक्विक ऐप के जरिए फटाफट दे रहा है 30,000 रुपये तक का कर्ज
योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्र
- अर्जदाराचे आधार कार्ड
- मतदार ओळखपत्र
- पॅन कार्ड
- जात प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा संपली ऑगस्टच्या या तारखेलाच जमा होणार पहा याद्या
6 thoughts on “post office monthly income scheme calculator घरबसल्या 15 हजार देणारी पोस्टाची योजना खास महिलासाठी”