sarkari new yojna 2024 गौरी गणपतीला आनंदाचा शिधा, शासन निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

sarkari new yojna राज्य शासनाच्या माध्यमातून येत्या गौरी गणपतीच्या सणाच्या निमित्ताने आनंदाचा शिदा वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

या संदर्भातील एक महत्त्वाचा शासन निर्णय 12 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

sarkari new yojna

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

यांना मिळणार आनंदाचा शिधा

राज्यांमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून सणासुदीच्या काळामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत अंतोदय अन्य योजनेचे कार्ड असलेले नागरिक, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक, छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्हे, अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामधील केसरी शिधापत्रिकाधारक नागरी यांना आनंदाचा शिधा वितरित केला जातो.
या अंतर्गत येत्या गौरी गणपतीच्या सणा निमित्त शिधावितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

हे ही पाहा : पीएम विश्वकर्मा योजना: क्या मिलते हैं लाभ और कौन है पात्र?

गौरी गणपती निमित्त मिळणार आनंदाचा शिधा

sarkari new yojna यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी गणपती, दिवाळी किंवा श्रीराम प्रांत प्रतिष्ठा सोहळा अशा विविध सणाच्या निमित्ताने हा आनंदाचा शिधा वितरित करण्यात आला आहे. या अनुषंगाने आता 2024 मध्ये गौरी गणपतीच्या सणा निमित्ताने हा आनंदाचा शिधा व्यतिरिक्त करण्यासाठी मंजुरीत देण्यात आली आहे.

👉जाणून घ्या योजनेची सविस्तर माहिती👈

शिध्यामध्ये काय काय मिळणार

sarkari new yojna रवा, चना डाळ आणि साखर हे एक किलोच्या प्रमाणामध्ये मिळेल.
एक लिटर सोयाबीन खाद्यतेल मिळेल.
अशा चार शिधा देण्याचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
या आनंदाच्या शिद्याचे वाटप करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे.

हे ही पाहा : दूध व्यवसायासाठी 0% व्याज वर जलद कर्ज योजना

1 कोटी 70 लाख 82 हजार 86 शिधापत्रिकाधारकांना मिळणार आनंदाचा शिधा

sarkari yojna एकूण 1 कोटी 70 लाख 82 हजार 86 शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिरा गौरी गणपती उत्सवानिमित्त वितरित केला जाणार आहे.
ज्यामध्ये 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल अशा या जनसांचा हा शिधा शंभर रुपयांचे सवलतीच्या घरामध्ये नागरिकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे.

ट्रू बॅलेन्स अँपवरुन मिळवा 5 मिनिटात घरबसल्या ऑनलाईन कर्ज

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment