sarkari yojana online राज्यातील विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून एक वेळचे निविष्ठ अनुदान दिले जाते या अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक देऊन शेतकऱ्यांना आपली KYC पूर्ण करण्यासाठीचे आव्हान वेळोवेळी शासनाच्या माध्यमातून केले जात आहे.
sarkari yojana online
बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून KYC केली गेलेली आहे परंतु अद्याप ही बरेच शेतकरी KYC करण्यापासून वंचित आहे आणि परिणामी त्यांच्या अनुदानाचा वितरण देखील झाले नाही. ज्या शेतकऱ्यांचे KYC झाली आहेत त्या शेतकऱ्यांना देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणात अनुदानाचा वितरण झाले नाही. काही जणाला अनुदानाचा वितरण झालेले परंतु नेमकी कोणत्या खात्यामध्ये होते हे माहीत नाही आणि म्हणून नेमकी कोणत्या खात्यामध्ये अनुदान वितरित झाले आणि अनुदान जर वितरीत झाले नसेल तर काय कारण दाखवते हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
👉ऑनलाइन चेक करण्यासाठी क्लिक करा👈
असे पाहा आपली अनुदान आले का?
sarkari yojana online राज्य शासनाच्या माध्यमातून पोर्टल बनवण्यात आले आहे याची लिंक खाली देण्यात आली आहे.
या लिंकवर क्लिक करून पोर्टल वर आल्यानंतर विचारलेला विशिष्ट क्रमांक एंटर करून सर्च करा.
विशिष्ट क्रमांक एंटर करून सर्च केल्यानंतर अनुदानाचा वितरण झाले असेल तर ते कोणत्या खात्यामध्ये किती तारखेला झालेले कोणती बँक शाखा ही सर्व माहिती दाखवले जाईल ज्यामध्ये रक्कम दाखवले जाईल.
जर रक्कम वितरित झालेली नसेल तर त्या ठिकाणी त्याचे कारण दाखवले जाईल.
त्यासाठीच तहसील कार्यालय कडे संपर्क करा किंवा जवळील अधिकाऱ्यांशी संपर्क करा.
ट्रू बॅलेन्स अँपवरुन मिळवा 5 मिनिटात घरबसल्या ऑनलाईन कर्ज
शेतकऱ्याच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर त्या शेतकऱ्याचे अनुदान वितरण होत नाही.
कारण डीबीटीच्या माध्यमातून वितरित करण्यात येणारा अनुदान असल्यामुळे आधार संलग्न बँक खाते नसेल तर ते अनुदानाचा वितरण केले जात नाही. sarkari yojana online
बरेचसे बँक खाते फ्रीज होल्ड करण्यात आले आहे.
अनुदानाचा वितरण झाल्यानंतर देखील शेतकऱ्याला त्याच्यामधून अनुदानाचा काही वाटप झालेली रक्कम काढता येत नाही.
अशा प्रकारे करण्याचे कुठले अधिकार बँकांना नाही.
बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी 2 शिवारामध्ये आहेत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, बरेचसे शेतकऱ्यांची दोन / तीन वेळा यादीमध्ये नाव आले आहे परंतू दुसरी KYC केली असेल तर फक्त एकाच KYC ला एक वेळेस शासनाच्या माध्यमातून निविष्ठा अनुदान दिले जाते. sarkari yojana online
जर त्या आधार वर विशिष्ट क्रमांक घेऊन त्याची जर KYC केली असेल तर त्याचेच अनुदान खात्यामध्ये जमा होते.