SBI 50000 LOAN | व्यवसाय कर्ज योजना | मोबाईल वर अप्लाय करा | त्वरित कर्ज मंजुरी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
SBI 50000 LOAN

SBI 50000 LOAN तुमचा बिजनेस आहे तो तुम्हाला वाढवायचा आहे त्यासाठी पैशांची गरज आहे किंवा तुम्हाला नवीन बिजनेस सुरु करायचा आहे नवीन स्टार्टअप करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला पैसे पाहिजेल तर एसबीआयच्या ई मुद्रा लोन बद्दल माहिती सांगतोय त्याची अशी की डायरेक्ट तुम्ही तुमच्या मोबाईलवरून आपण ऑनलाईनच इथे फॉर्म भरणार आहोत अगदी सोपा फॉर्म आहे आणि जर का तुम्हाला जास्त लोन पाहिजेल जास्त अमाऊंट पाहिजे म्हणजे 50 हजार रुपयांपासून जास्त पैसे तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला जवळच्या शाखेला भेट द्यावी लागेल. SBI 50000 LOAN

SBI 50000 LOANबरेच जण लोन साठी अप्लाय करता पण त्यांना ते जे एम्पलोयी आहे ते इंटरटेन सुद्धा करत नाही कारण की लोन ची जेवढी गरज आपल्याला आहे तेवढीच क्लाएंट ची गरज समोरच्या बँकेला सुद्धा तुम्ही बघा भरपूर सरांचे कॉल असतात की तुम्हाला लोन पाहिजेल का हे पाहिजेल का? कारण की त्यांचा पण बिझनेस वाढतो कारण की आपण जे व्याजदर पडतो त्याच्यातून बँकेची ग्रोथ होत असते त्यामुळे लोन देणे हे त्यांचं कामच आहे पण अनेक जणांचे डॉक्युमेंट प्रॉपर नसतात मग कुठले कुठले डॉक्युमेंट पाहिजे हे जर तुमच्याकडे असेल तर इझीली तुम्हाला लोन मिळून जाईल आणि जर तुम्हाला फक्त 50 हजारांची आवश्यकता आहे तर त्यासाठी तर तुम्हाला एकदम इझी प्रोसेस सांगतोय, ऑनलाइन एसबीआय ऑफिसिअल वेबसाईटवरून अप्लाय करायचं आहे त्यामुळे माहिती पूर्ण बघा तुमचा मित्र कोणी आहे त्याला पैशांची गरज आहे बिजनेस सुरु करायचा आहे किंवा त्याचा बिजनेस आहे त्याला काही पैशांची गरज आहे तर त्याच्यासोबत माहिती नक्की शेअर करा SBI 50000 LOAN

SBI LOAN – APPLY HERE

SBI 50000 LOAN लोन साठी नियम व अटी

तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकतात वेबसाईटवर गेल्यावर तेथे हिंदी भाषेत पण आणि इंग्रजीमध्ये पण दोन्ही भाषांमध्ये तुम्हाला माहिती दिसेल तर बघा इथे ऑप्शन दिसतंय प्रोसिड फॉर इ मुद्रा यावर आपल्याला क्लिक करायचंय यावर क्लिक केल्यानंतर बघा हिंदी मध्ये आणि इंग्लिश मध्ये दोघांमध्ये तुम्हाला पाहिजे तर ते माहिती मिळतेच तुम्ही इंग्लिश वर क्लिक केलं तर इंग्लिश मध्ये मिळेल हिंदीत केलं तर हिंदीमध्ये तर बघा लघु माइक्रो उद्योगी होना चाहिए म्हणजे तुमचा स्मॉल बिजनेस आहे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता या लोन साठी एसबीआय का कम से कम छे महिना म्हणजे सहा महिन्याचं ऍटलिस्ट चालू बँक धारक तुम्ही पाहिजेल आता इथेच एक महत्त्वाची गोष्ट आहे जर का तुम्हाला या लोन साठी अप्लाय करायचे आहे किंवा भविष्यात तुम्हाला आपल्या करीत आहे तर आत्ताच एसबीआय मध्ये अकाउंट तुमचं ओपन करून घ्या आणि ऑलरेडी अकाउंट ओपन असेल तर तुमचे जे पण पुढचे सहा महिने जेव्हा तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्यावर या बँकेमध्ये काहीतरी ट्रान्झिशन दाखवा कोणाकडनं घेऊन दोन दिवसांनी ते पैसे परत देऊन टाका किंवा फोन पेनी वगैरे थोडेफार ट्रान्झिशन दाखवा जेणेकरून तुम्ही अप्लाय करायला जाल जेव्हा ते तुमचं सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट बघतील तेव्हा त्यांना दिसेल कि आजच्या बँकेत भरपूर पैसे येताय जाताय म्हणजे बिजनेस ओके चालू आहेत मग अशा परिस्थितीत पन्नास हजार रुपयांपर्यंत तुम्हाला इजिली लोन मिळून जाईल यासाठी तुम्हाला काहीही टेन्शन येणार नाही कारण की ऑलरेडी तुमच्या बँकेमध्ये पैसे येत आहेत ऍक्टिव्ह अकाउंट आहे त्यामुळे तुम्हाला मिळणं सोपं जाणार आहे त्यानंतर अधिकतम राशी तुम्हाला किती मिळणार आहे तर एक लाख रुपयांपर्यंत मिळणार आहे जर का तुम्ही मायक्रो साठी अप्लाय करताय आणि किती कालावधी असणारे तर पाच वर्षासाठी जीके एक चांगली गोष्ट म्हणजे पाच वर्ष जर तुम्ही पन्नास हजार रुपयांपर्यंत लोन घेताय तर ते तुम्हाला इजिली मिळेल त्यासाठी तुम्हाला कुठल्याही बँकेत वगैरे जायची गरज नाही आणि ते बघतील जर तुम्ही 50 हजार पर्यंत लोन घेताय तर तुम्हाला कुठल्याही बँकेत जायची गरज नाही. कुठल्याही चकरा मारायची गरज नाही आणि पन्नास हजार रुपयांपेक्षा जर अधिक राशी तुम्हाला पाहिजे म्हणजे अधिक पैसे तुम्हाला पाहिजेल आहे मग तुम्हाला शाखेमध्ये जावं लागेल म्हणजे पण एसबीआय ची शाखा तुमच्याजवळ आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकताय पण आधीच समजून घ्या कशाप्रकारे अप्लाय करायचं आता कळलं तुम्हाला म्हणजे 50 हजार पर्यंत पाहिजेल आहे तर सहा महिन्याचं ऍक्टिव्ह तुमचं बँकेत अकाउंट पाहिजे एसबीआयच्या चांगलं ट्रान्झिशन ठेवा आणि 50 हजार रुपयांसाठी इझीली अप्लाय करून टाका तुम्हाला मिळून जाईल पण त्यापेक्षा जास्त अमाऊंट तुम्हाला पाहिजेल आहे मग तुम्हाला डायरेक्ट एसबीआयचे ची शाखा आहे तिथे जाऊन तुम्हाला अप्लाय करावा लागेल ते तुम्हाला फॉर्म देतील तो तुम्हाला भरून द्यावे लागेल SBI 50000 LOAN

SBI 50000 LOAN आवश्यक कागदपत्र –

SBI 50000 LOAN कुठल्या कुठल्या डॉक्युमेंट पाहिजे मग तुमचं बचत किंवा चालू खाता पाहिजे म्हणजे तुमचं करंट किंवा सेविंग अकाउंट पाहिजे एसबीआय मध्ये त्याच्यानंतर व्यवसाय का प्रमाण म्हणजे जो तुमचा बिजनेस आहे त्याच्यासाठी तुम्ही लोन घेताय मग त्याचा तुमच्याकडे लायसन्स पाहिजे उद्योग आधार काढून घ्यावं काही लोकांकडे नसतात डॉक्युमेंट आम्हाला फक्त लोन घ्यायचय म्हणून जातात आणि हे डॉक्युमेंट नसतात त्यामुळे समोरचा एम्प्लॉय तुम्हाला काय एंटरटेन करत नाही आणि तुम्हाला लोन पण मिळत नाही मग ते म्हणतात की आम्हाला एवढे पैसे द्या एवढा टाका आम्ही तुम्हाला असं होत नाही जर तुमच्याकडे योग्य डॉक्युमेंट ऑलरेडी आहे तर तुम्हाला इजिली लोन मिळतं ओके. त्यानंतर आधार की संख्या तुम्हाला आधार कार्ड पाहिजे म्हणजे बघा तुमचं चालू अकाउंट त्यानंतर तुमचं जे पण बिझनेस आहे त्याचे डॉक्युमेंट उद्योग आधार लागेल त्याच्यानंतर आधार कार्ड लागेल त्यानंतर तुम्ही कास्ट मध्ये असाल तर त्याचा सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे त्यानंतर जीएसटी तुमच्याकडे असेल तर जीएसटी नंबर लागेल जस की उद्योग आधार ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं असेल हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही करू शकताय त्यानंतर तुमच्या जे पण जागा आहे त्याचं रजिस्ट्रेशन केलं असेल बिझनेस रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्याचे डॉक्युमेंट लागणार आहे तर मोजून पाच ते सहा डॉक्युमेंट आहे हे तुम्ही जमा करा जर का तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर इथे बघा सगळी माहिती दिली आहे कशाप्रकारे करायची आहे तर बघा पन्नास हजार रुपयांपर्यंत अप्लाय करायचं जस्ट ओके म्हणून आपल्यासमोर एक फॉर्म येणार आहे त्यावर आपण अप्लाय करू शकतो ओके आणि जे पण आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे ते पीडीएफ जेपीजी किंवा पीएनजी फॉरमॅटमध्ये आपण अपलोड करू शकतो तिची साईज दोन एमबी पेक्षा कमी पाहिजेत SBI 50000 LOAN

SBI LOAN – APPLY HERE

SBI 50000 LOAN किती दिवसात पैसे मिळणार –

SBI 50000 LOAN आपलाय केल्यानंतर किती दिवसात आपल्याला पैसे मिळतील आपण अप्लाय केल्यानंतर जो पण आपला फॉर्म येतो चेक केला जाईल आणि 30 दिवसांमध्ये सगळी प्रोसेस पूर्ण होते आणि ते पैसे आपल्या बँकेमध्ये डायरेक्ट जमा होतात आणि 50,000 पेक्षा जास्त असेल तर डायरेक्ट तुम्ही ऑफलाईन जाऊन जी पण शाखा आहे तिथे जाऊन फॉर्म भरणार आहे.

SBI LOAN OFFICIAL WEBSITE – https://emudra.bank.sbi:8044/emudra/basic-details

SBI 50000 LOAN लोन प्रोसेस –

SBI 50000 LOAN वेबसाईट वर सगळी माहिती दिसून जाईल तर जस्ट ओके यावर तुम्हाला क्लिक करायचंय यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉर्म कुठल्या भाषेत पाहिजे इंग्लिश मध्ये पाहिजेल हिंदी मध्ये पाहिजे त्यावर क्लिक करून प्रोसिड म्हणायचे हिंदी सिलेक्ट केले तर बघा हिंदी नाव आलेलं आहे माझं जे पण तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे मोबाईल नंबर वर CAPTCHA ते टाकून द्या. इथे बघा ऑफिशियल वेबसाईट आहे एसबीआयची त्यामुळे टेन्शन नाही मोबाईल नंबर त्याच्या नंतर कॅप्चर टाकायचा आहे इथे बघा हे जे दिल आहे ते टाकून स्थापित करायचे आहे त्यानंतर जे पण तुमचे एसबीआय बँक अकाउंट आहे तो नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला किती अमाऊंट पाहिजे म्हणजे 20000 पाहिजे 30,000 पाहिजेल पन्नास हजार पाहिजे जी पण पाहिजे तिथे टाकून घ्या पन्नास हजारांपेक्षा जास्त पाहिजे असेल तर माझं सजेशन आहे तुम्ही डायरेक्ट sbi च्या शाखेमध्ये जा जे पण डॉक्युमेंट होते ते घेऊन म्हणजे तिथून तुम्हाला इजिली सगळी माहिती मिळेल 50000 च्या आत असेल किंवा 50,000 असेल तिथे अमाऊंट टाका त्यानंतर आगे बडे यावर क्लिक करून जे पण तुमचे डॉक्युमेंट आहे म्हणजे तुमचं बिजनेस आधार आहे त्याच्यानंतर बिझनेसचे डॉक्युमेंट आहे ते सगळे तुम्हाला तिथे अपलोड करायचे तर अशा प्रकारे तुम्ही ई मुद्रा लोन साठी अप्लाय करू शकताय अगदी सोपी प्रोसेस आहे. SBI 50000 LOAN

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now