Shikshak Bharti Palghar 2024 पालघर शिक्षक अंतर्गत १८९१ रिक्त पदांची भरती सुरू,

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shikshak Bharti Palghar 2024 पालघर  शिक्षक विभागा अंतर्गत “शिक्षक” पदांच्या एकूण 1891 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 आहे.अर्ज करन्याची पद्धत ओफलाइन असणार आहे.

Shikshak Bharti Palghar 2024

Shikshak Bharti Palghar 2024 पदा विषई पुर्ण माहिती –

  • पदाचे नाव – शिक्षक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • पदसंख्या – 1891 जागा
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. पालघर, नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्रमांक-१७, कोळगाव, पालघर बोईसर रोड, पालघर (प.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  23 ऑगस्ट 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.zppalghar.gov.in/

Shikshak Bharti Palghar 2024 वेतन श्रेणी –

शिक्षक या पदासाठी प्रतिमहा २०००० रु मानधन.

Shikshak Bharti Palghar 2024 अर्ज कसा भरावा –

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अमान्य करन्यात येईल.
  • नंतर आलेल्या किंवा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही
  • 23 ऑगस्ट 2024 हि  अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली अधिक्रुत वेबसाइट वर जाहिरात वाचावी.

अशाच प्रकारच्या विविध शासकिय योजाना, नोकर भरती, कर्जमाफि, अनुदान या विषयी माहिती जाणून घेण्या साठी आजच दिलेल्या लिंक वर क्लिक करुन आमच्या WHATSAPP GROUP मध्ये सहभागी व्हा. https://chat.whatsapp.com/HBhoXgTvQODDcIpQuHFHew

वरिल माहिती आवडली असल्यास क्रुपया सर्वांसोबत शेअर करा.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

3 thoughts on “Shikshak Bharti Palghar 2024 पालघर शिक्षक अंतर्गत १८९१ रिक्त पदांची भरती सुरू,”

Leave a Comment