women welfare schemes अनेक अफवा पसरत आहेत त्याचप्रमाणे बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती नाही जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी पुन्हा लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत सर्व काही जाणून घेण्यासाठी माहिती पूर्ण वाचा.
women welfare schemes
राज्यातील 18 ते 65 वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे योजनेला सगळ्यांचा भरभरून प्रतिसादही मिळतोय.
योजनेचा अर्ज करण्यासाठी मुदत वाढ
आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आरोग्यासाठी, पोषणासाठी दरमहा दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला 18 हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून आणि नाव नोंदणीसाठी झालेली गर्दी पाहून अर्ज भरण्याची मुदत वाढवून 31 ऑगस्ट केली आहे.
हे ही पाहा : मुलींसाठी 5 सरकारी योजना
जुलै महिन्यापासून मिळणार लाभ
women welfare schemes ज्या महीला 31 ऑगस्टला नोंदणी करतील त्यांना देखील जुलै महिन्यापासून लाभ देण्यात येणार आहे.
आज पासून पूर्ण एक महिना महिलांच्या हातात आहे.
त्यामुळे कुठलीही घाई न करता अर्ज न चुकवता तुम्ही अर्ज भरा.
हे ही पाहा : महिलांसाठी मोदी सरकारच्या 4 जबरदस्त योजना; घरबसल्या कमावू शकता लाखो रुपये
अर्ज ऑनलाईन कसा भरायचा, ऑफलाइन कसा भरायचा, अर्ज भरला गेला असेल तर त्यात दुरुस्ती कशी करायची, हमीपत्र कसे भरायचे आणि जर सेल्फ सर्टिफिकेशन जोडायचे असेल तर ते कसे जोडायचे ही सर्व माहिती लिंक मध्ये मिळेल.
1 thought on “women welfare schemes 2024 लाडकी बहीण मोठा अपडेट अंतिम मुदत व लाभ”